'वॉल्क इन सिलेक्शन'

 Borivali
'वॉल्क इन सिलेक्शन'
'वॉल्क इन सिलेक्शन'
See all

बोरिवली - पालिकेची 'वॉक इन सिलेक्शन' ही जाहिरात पाहून ठिकठिकाणाहून अनेक दिव्यांग उमेदवार नोकरी मिळवण्याच्या आशेने नॅशनल पार्क, अभिनवनगर येथे आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या कामगार, हमाल, आया अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याचं जाहिरातीतून सांगण्यात आलं होतं. या वेळी येथे आलेल्या उमेद्वारांसाठी पाणी आणि बिस्किटांची सोय शिवसेनेचे भास्कर खुरसुंगे यांनी केली.

Loading Comments