43 लाखांचं परदेशी चलन जप्त

 Pali Hill
43 लाखांचं परदेशी चलन जप्त

मुंबई - मुंबई विमानतळावर तब्बल 43 लाख रुपयाचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी एआययूनं नासिर एडम मोहम्मद याला अटक केलीय. नासिर मोहम्मद नायजेरियन आहे. तो नायजेरियाहून नवी दिल्लीमार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. बॅगेच्या तपासणीत त्याच्याकडे हे बेहिशोबी चलन सापडल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

Loading Comments