डोंगरीतल्या अपहरण नाट्याचा अखेर उलगडा

डोंगरी - शमिउल्ला शेख,शहनशाह, फिरोज राईन आणि मुकेशराईन अशी या नराधमांनी पैशासाठी 22 वर्षीय मोहम्मद मोदिजूलचं अपहरण केलं. 4 तारखेला मित्रांबरोबर जातोय असं सांगून गेलेला मोहम्मद मोदीजूल रात्र झाली तरी घरी परतलाच नाही..बऱ्याच वेळाने त्याच्या मोबाईलवरून फोन आला आणि त्याच्या भावांच्या पायाखालची जमीनच सरकरली. भाऊ जिवंत हवा असेल तर 7 लाख रुपये घेऊन ये अशी धमकी त्याच्या भावांना आली. मात्र पोलिसांनी वेळीच शोध घेतल्यानं मोहम्मदचा जीव वाचला.

Loading Comments