साहेबांची वर्णी कधी लाागणार ?


  • साहेबांची वर्णी कधी लाागणार ?
  • साहेबांची वर्णी कधी लाागणार ?
SHARE

समता नगर - कांदिवली पुर्व समता नगर या ठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात जानेवारीपासून अप्पर पोलीस आयुक्त नसल्यामुळे तेथील पोलीस कर्मचारी वर्ग प्रतिक्षेत आहे. जानेवारी महिन्यापर्यंत अप्पर आयुक्त उत्तर विभाग या ठिकाणी फत्तेसिंह पाटील हे नियुक्त होते, त्यानंतर त्यांची बदली पुण्यात करण्यात आली. तेव्हापासून येथील कार्यभार पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त शिरीन गोरजे यांना दिले गेले. उत्तर विभागात कोणीही आयुक्त नसल्याने प्रत्येक वेळी कामासाठी वांद्याला जावे लागते. त्यामुळे त्या हद्दीतील जास्त तक्रारींवर लक्ष दिले जात नाही. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या