Advertisement

उत्साह मारीयम्मन देवीच्या भक्तीचा


उत्साह मारीयम्मन देवीच्या भक्तीचा
SHARES

शिवाजी पार्क ते माटुंगा लेबरकॅम्प पर्यंत बुधवारी मारीयम्मन देवीचा जुलूस निघाला होता. ज्यात जवळपास 200 हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला होता. दरवर्षी दक्षिण भारतातील लोक हा देवीचा सण साजरा करतात. हा उत्सव जवळपास एक आठवड्याचा असतो. पहिल्या दिवशी भाविक तलावात स्नान करून धार्मिक विधी पूर्ण करतात आणि नंतर कलश जवळच्या मारीयम्मन देवीच्या मंदीरात घेऊन जातात. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवादरम्यान भाविक उपवास पकडून मंदिरात जाऊनच हा उपवास सोडतात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा