निर्भय राज्य दिपावली विशेषांक प्रकाशित

 Mumbai
निर्भय राज्य दिपावली विशेषांक प्रकाशित
निर्भय राज्य दिपावली विशेषांक प्रकाशित
See all

धारावी - महाराष्ट्रातील जनतेसमोर उभे असलेले ज्वलंत प्रश्न आणि समाजातील विविध समस्या वाचकांपुढे मांडण्यासाठी 'निर्भय राज्य' नियतकालिक रामशंकर सरोज यांनी सुरू केलंय. ते 'निर्भय विश्व'चे संस्थापक आहेत. धारावी येथील संस्थेच्या कार्यालयात दीपावलीनिमित्त 'निर्भय राज्य' या दीपावली विशेषांक -2016 चं प्रकाशन करण्यात आलं. ग्राहक समाज सेवा संस्था संस्थापक अशोक मस्कर यांनी या अंकाचं प्रकाशन केलं.

Loading Comments