Advertisement

शिवाजी मंदिरात काव्य वाचन स्पर्धा


शिवाजी मंदिरात काव्य वाचन स्पर्धा
SHARES
Advertisement

दादर - सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित खुल्या मालवणी काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 4 डिसेंबरला होणाऱ्या या स्पर्धेची नोंदणी 11 नोव्हेंबरपासून सुरू आहे. दादर येथील भुपेश गुप्ता भवन येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध प्रकारचे काव्य सादर होतील. संध्याकाळी 5 ते रात्री 8 च्या दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत किमान पाच मिनटं सादरीकरण आवश्यक असणार आहे. या स्पर्धेची नोंदणी शिवाजी मंदिर येथे होत असून इच्छुकांना 25 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement