निवास शेवाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

 Mumbadevi
निवास शेवाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

काळबादेवी - निवास शेवाळे यांना शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शेवाळे यांचा सत्कार केला, आणि पालिकेला शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. यावेळी उपायुक्त श्री रमेश पवार, उप शिक्षणाधिकारी डॉ. जीवबा केलुसकर हजर होते.

Loading Comments