आर्चीला ‘ऑल दी बेस्ट’ केलं का?

नमस्कार मंडळी… ‘सैराट’मधील आर्ची म्हणजेच आपणा सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदा बारावीला आहे. तर मग करा पोस्ट आणि म्हणा, ‘ऑल दी बेस्ट, आर्ची’… ‘मुंबई लाईव्ह’ टिमच्या वतीनं आर्ची ‘ऑल दी बेस्ट’…

SHARE

नमस्कार मंडळी… ‘सैराट’मधील आर्ची म्हणजेच आपणा सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू यंदा बारावीला आहे. उद्यापासून तिची परीक्षा सुरू होतेय. तिला ‘ऑल दी बेस्ट’ केलं नसेल, तर आमच्या फेसबुकवर कमेंट करून लगेच आर्चीला आपलं ‘गुड लक’ द्या…

‘सैराट’ सिनेमाच्या शूटिंगवेळी आठवीला असणारी रिंकू यंदा बारावीला आहे. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे सिनेमाचं शूटिंग सांभाळत ती बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक मकरंद मानेच्या ‘कागर’ या आगामी मराठीत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आर्चीने तर अभ्यास आणि शूटिंगमध्ये ताळमेळ साधत तारेवरची कसरत प्रामाणिकपणे केली आहे. तिच्या मेहनतीला तुमच्या ‘गुड लक’ची साथ लाभली तर तिला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. तर मग करा पोस्ट आणि म्हणा, ‘ऑल दी बेस्ट, आर्ची’… ‘मुंबई लाईव्ह’ टिमच्या वतीनं आर्ची ‘ऑल दी बेस्ट’…
हेही वाचा -

जॉनी लिव्हर करणार ‘एक टप्पा आऊट’

‘जजमेंट’साठी प्रतिक देशमुखनं घटवलं वजनसंबंधित विषय
ताज्या बातम्या