मृण्मयीचा राजेशाही विवाहसोहळा

मुंबई - कुंकू, अग्निहोत्र यासारख्या मालिकांमधून नटसम्राट, कट्यार काळजात घुसली अशा सिनेमांत काम करून आपल्या अभिनयाच्या कौशल्यानं मृण्मयी देशपांडेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळच स्थान निर्माण केलं. आता  मृण्मयी विवाहबंधनात अडकलीय. बिझनेसमन स्वप्नील राव याच्याशी ती विवाहबद्ध झालीय. हा सोहळा अगदी राजेशाही थाटात झाला. महेश मांजरेकर, सुनील बर्वे, अभिजित खांडकेकर अशा अनेक कलाकारांची या सोहळ्याला उपस्थिती होती. पाहूयात तिच्या विवाह सोहळ्यातले हे काही खास क्षण...

Loading Comments