कंगनाची बहीण ऋतिकला म्हणते 'अंकल' !

  Mumbai
  कंगनाची बहीण ऋतिकला म्हणते 'अंकल' !
  मुंबई  -  

  अभिनेत्री कंगना रणौत आणि ऋतिक रोशन यांच्यातील वाद संपता संपत नाही. ऋतिकने कंगनाच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करत कंगनाने पाठवलेले मेल तपासण्यासाठी आपला लॅपटॉप पोलिसांना दिला. त्यानंतर कंगनानेही उत्तर देत हे फक्त सूड काढण्यासाठीच ऋतिक आपल्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप तिने केला.

  त्यानंतर आता कंगनाची बहीण रंगोलीनेही ऋतिकवर निशाणा साधत त्याला सरळ अंकल म्हणाली.

  कंगनाची बहीण रंगोली हिने अपल्या ट्विटर अकाउंटवर ऋतिक रोशनला स्टॉकर अंकल म्हणत हा स्टॉकर कोण आहे कुणाला माहीत आहे का? असा प्रश्न विचारला आहे. याचसोबत स्ट्रोकर अंकल विसरला आहे की कंगना किती पुढे निघून गेली. या स्ट्रोकर अंकलने आपल्या पत्नी आणि मुलांकडे लक्ष द्यावे, असेही ती आपल्या ट्वीटमध्ये पुढे म्हणाली.


  हेही वाचा - 

  'त्याने' मला लग्नाचे वचन दिले होते, पण... - कंगना

  कंगनाने सैफ अली खानला फटकारले!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.