पुन्हा 'सैराट झालं जी' !

मुंबई - सैराट सिनेमानं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच याड लावलं. आजही सिनेमातली गाणी चिमुकल्या मुलामुलींच्याही तोंडून ऐकायला मिळतात. पण हीच गाणी छोट्या आर्ची आणि परश्यावर चित्रित झाली तर? तुम्ही म्हणाल लहान मुलांवर कसं काय चित्रित होणार? पण हे खरं आहे. चक्क चिमुकल्या आर्ची आणि परश्यावर ‘सैराट झालं जी’ हे गाणं चित्रित करण्यात आलंय. आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

 

Loading Comments