Advertisement

'फास्टर फेणे'चा दुसरा टीजर लॉन्च


'फास्टर फेणे'चा दुसरा टीजर लॉन्च
SHARES

प्रेक्षक ज्या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत अशा 'फास्टर फेणे' सिनेमाचा दुसरा टीजर लॉन्च झाला आहे. रितेश देखमुखने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा टीजर पोस्ट केला आहे. 'मुरांबा' सिनेमात चॉकलेट बॉयची भूमिका साकारून अमेय वाघ याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. आता 'फास्टर फेणे'च्या टीजरमध्ये मात्र त्याची वेगळी भूमिका दिसणार आहे.

भास्कर रामचंद्र भागवतांच्या 'फास्टर फेणे डिटेक्टिव्ह' कथेतून जिवंत केलेल्या फास्टर फेणेची भूमिका अमेय साकारणार आहे. अमेय या सिनेमात ‘बनेश फेणे’च्या रुपात दिसणार आहे. टीजरमध्ये अमेय अॅक्शनमध्ये पाहायला मिळतोय.




हेही वाचा

हिना पांचालचं मराठीमध्ये हॉट आयटम साँग!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा