मोहरमची जय्यत तयारी

 Mazagaon
मोहरमची जय्यत तयारी
मोहरमची जय्यत तयारी
मोहरमची जय्यत तयारी
See all

भायखळा - मोहरम हा महिना मुस्लीम बांधवांच्या चार पवित्र महिन्यांपैकी एक. इस्लाम धर्मात मोहरमला दु:खाचा दिवस मानला जातो. याच दिवशी पैगंबर मोहम्मद साहेब यांचे लहान नातू इमाम हुसेन इराकच्या करबलामध्ये शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिया समुदायाचे लोक मिरवणूक काढतात. मंगळवारी रात्री भायखळ्यातील विविध भागांतील मुस्लिम रहिवासी सरबत बनवण्याच्या तयारीला लागले. बुधवारी निघणाऱ्या मिरवणुकीच्यादरम्यान सरबतवाटप केलं जाणार आहे.

Loading Comments