धम्म रथ यात्रा

 Ghatkopar
धम्म रथ यात्रा
धम्म रथ यात्रा
धम्म रथ यात्रा
धम्म रथ यात्रा
See all

घाटकोपर - ६०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रमाबाई कॉलनीतील गंधकुटी विहारच्या वतीनं ‘धम्म रथ यात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही यात्रा शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता सुरुवात झाली होती. प्रारंभ गंधकुटी विहारपासून ते संपुर्ण रमाबाई कॉलनी अशी रथ यात्रा काढण्यात आली. वाजत-गाजत या रथ यात्रेला सुरुवात झाली. यात्रेदरम्यान लाडू आणि पाणी वाटप करण्यात आले. खीर दान देखील करण्यात आले. रात्री १०.३० वाजता वंदना घेऊन रथ यात्रा समाप्त करण्यात आली.

Loading Comments