कांदिवलीत स्ट्रीट कनेक्ट महोत्सव

 Kandivali
कांदिवलीत स्ट्रीट कनेक्ट महोत्सव
कांदिवलीत स्ट्रीट कनेक्ट महोत्सव
कांदिवलीत स्ट्रीट कनेक्ट महोत्सव
कांदिवलीत स्ट्रीट कनेक्ट महोत्सव
See all

कांदिवली - येथील ठाकूर व्हिलेजमध्ये स्ट्रीट कनेक्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे 5000 लोकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या महोत्सवाचा पूर्ण खर्च यामध्ये भाग घेणारे करत आहेत. या महोत्सवात प्रत्येक वर्गातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे. ज्याची तयारी मागील 3 महिन्यांपासून केली जात असल्याची माहिती आयोजिका रिमा गुलाटी यांनी दिली. यासाठी 13 सदस्य काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्ट्रीट कनेक्टच्या माध्यमातून फन झोन, म्यूझिक झोन, क्राफ्ट झोन, डान्स झोन, पेटींग झोन आणि डिजिटल इंडियाची झलक पाहायला मिळणार आहे.

Loading Comments