कांदिवलीत छठपूजेचे आयोजन

 Mumbai
कांदिवलीत छठपूजेचे आयोजन

कांदिवली - कांदिवली पूर्वेकडील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील बडा कृत्रिम तलाव परिसरात छटपूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी संध्याकाळी 4 वाजता छठ महापूजा होणार असून भोजपरी गायिका पुनम विश्वकर्मा भोजपूरी गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमूग्ध करणार आहेत. राजपती यादव यांनी राजपती सेवा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, कुस्तीपटू नरसिंग यादव, आमदार असलम शेख सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.

Loading Comments