सीएसटी इमारतीवर गुलाबी रोषणाई

 CST
सीएसटी इमारतीवर गुलाबी रोषणाई

सीएसटी - महिलादिनानिमित्त रेल्वेने सीएसटी स्थानकाच्या इमारतीवर रोषणाई करत महिलांना शुभेच्छा दिल्या. गुलाबी रंगात उजळून निघालेले सीएसटी स्थानक यावेळी खूपच आकर्षक दिसते होते. मुंबईतील ऐतिहासिक वास्तू असलेल्या सीएसटीच्या इमारतीवर अशी रोषणाई अनेकदा करण्यात येते. गुलाबी रंग हा महिलांचं प्रतिक मानला जातो. यामुळे गुलाबी रंगाची रोषणाई करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Loading Comments