SHARE

लोअर परेल - नाताळानिमित्त येत्या 25 डिसेंबरला डिलाईरोड येथे स्पर्धा महोत्सव रंगणार आहे. हा स्पर्धा महोत्सव जागृती मंच, मुंबई यांच्यातर्फे श्रमिक जिमखाना, ना.म.जोशी मार्ग, डीलाईल रोड येथे भरविण्यात येणार आहे. नर्सरी ते मोठा शिशू गट, 1 ली ते 2री गट आणि 3 री ते 4 थी या गटामध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला 1500 सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक 1000 रुपये आणि सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक 700 रुपये सन्मानचिन्ह आणि दोघांना उत्तजनार्थ सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. समूह नृत्य स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 15000 आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांक रोख रक्कम 5000 आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या