भायखळ्यात ईद-ए-मिलादची धूम

 Mazagaon
भायखळ्यात ईद-ए-मिलादची धूम
भायखळ्यात ईद-ए-मिलादची धूम
भायखळ्यात ईद-ए-मिलादची धूम
भायखळ्यात ईद-ए-मिलादची धूम
See all

भायखळा - ईद-ए-मिलादच्या निमित्तानं सोमवारी तांबीटनाका इथं जुलूस काढण्यात आला. या वेळी भायखळ्याचे आमदार वारिस पठाण यांनी देखील जागोजागी जाऊन नागरिकांची गाठ-भेट घेतली. जुलूसमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता. त्याच सोबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाबुराव जगताप मार्ग आणि मौलाना आझाद मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

Loading Comments