मेत्ता महोत्सवावर साथीच्या रोगांचं सावट

 Santacruz
मेत्ता महोत्सवावर साथीच्या रोगांचं सावट

सांताक्रूझ - कलीना विद्यापीठात आयोजित मेत्ता महोत्सवावर साथीच्या रोगांचं सावट आहे. मेत्ता महोत्सवासाठी आलेल्या तीन आंतरराष्ट्रीय कलाकारांना साथीच्या आजारानं ग्रासलंय. त्यामुळे 19 तारखेला आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

Loading Comments