मोफत खाद्यपदार्थांचं वाटप

 Dahisar
मोफत खाद्यपदार्थांचं वाटप
मोफत खाद्यपदार्थांचं वाटप
मोफत खाद्यपदार्थांचं वाटप
मोफत खाद्यपदार्थांचं वाटप
मोफत खाद्यपदार्थांचं वाटप
See all

केतकीपाडा - दिवाळीच्या निमित्तानं दहिसर पूर्व येथील केतकीपाड्यात सोमवारी गरीब आणि निराधार महिलांना जननी मानव सेवा संस्थेच्या वतीनं मोफत खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं. या वेळी संस्थेचे अध्यक्ष चौथी प्रसाद गुप्ता, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामाश्रय चौहान, शिवानंद शर्मा, कालिका प्रसाद यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही संस्था दर महिन्याला केतकीपाडा, धारखाडी या परिसरातल्या गरीब आणि वृद्ध महिलांना खाद्यपदार्थांचं वाटप करते.

Loading Comments