Advertisement

गणेशोत्सव २०१९ : गणेशगल्लीतील सुंदर 'राम मंदिर'

मुंबईचा राजा म्हटलं की सर्वांच्या ओठी एकच नाव येतं ते म्हणजे गणेशगल्लीचा राजा... लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गणेशगल्ली) यावर्षी घेऊन आलं आहे अयोध्येतील 'राम मंदिर'...

SHARES

मुंबईचा राजा म्हटलं की सर्वांच्या ओठी एकच नाव येतं ते म्हणजे गणेशगल्लीचा राजा... लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गणेशगल्ली) दरवर्षी २२ फूट उंच मूर्तीची स्थापना तर करतेच. पण याशिवाय मंडळाची खासियत भव्य देखावे देखील आहेत. मदुराईचे मिनाक्षी मंदिर, राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, सुवर्णलंका, हिमालयातील केदारनाथ मंदिर आणि म्हैसूरचे चामुंडेश्वरी मंदिर आदी देखावे सादर केलेत. यावर्षी अयोध्येतील राम मंदिर मंडळानं साकारलं आहे. मुंबईचा बाप्पा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गणेशगल्लीतल्या राजाच्या दरबारात घेऊन जात आहोत. नक्की घ्या मुंबईच्या या राजाचं दर्शन...

 हेही वाचा

गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीचा चिंतामणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा