Advertisement

गणेशोत्सव २०१९: चिंचपोकळीचा चिंतामणी


SHARES

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेमंडपात बाप्पाचं स्वागतं भक्तांनी मोठ्या जल्लोषात केलंअशा काही मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती आणि बाप्पाचं दर्शन आम्ही 'बाप्पा मुंबईचाया सिरीजच्या माध्यमातून घडवणार आहोततर चला घेऊया दर्शन चिंचपोकळीच्या चिंचामणीचं.


संबंधित विषय
Advertisement