पोकेमॉन गो बॅक

सध्या लहान मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये पोकेमॉन गेमचं प्रचंड फॅड दिसतंय..जिथे पहावं तिथे मोबाईलवर पोकेमॉनला पकडणारी मंडळी दिसतात..पण याच खेळामुळे होणारे दुष्परिणाम जगासमोर मांडण्यासाठी भांडुपच्या नाना भोईर आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतलाय.. 

HBhla28VnNc

Loading Comments