Advertisement

गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान

गणेशोत्सवाला आता अवघे ३ दिवस राहिले असून, नागरिकांनी तयारीला सुरूवात केली आहे. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळं साधेपणानं गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

SHARES
01/7

02/7

यंदा कोरोनामुळं सार्वजनिक व घरगुती गणपतीच्या मूर्तीच्या उंचींवर बंधन घालण्यात आली आहेत. मात्र मूर्तीकारांनी आपली कला वाया न जाऊ देता विविध रुपातील गणपतींच्या मूर्ती तयार केल्या आहेत.
03/7
गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान
मुंबईतील लालबाग-परळ परिसरात दरवर्षी सार्वजनिक गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन होते. यावेळी गणेश भक्तांनी हा संपुर्ण परिसर भक्तीमय वातावरणानी रंगून जातो. मात्र, गतवर्षी मुंबईसह राज्यभरात आलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला.
04/7
गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान
यंदा राज्य सराकरनं गतवर्षीची नियमावली पुन्हा एकदा तशीच ठेवत, गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
05/7
गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान
प्राण्यांची प्रतिकृती साकारत व राज्याच्या सिंहासनाच्या प्रतिकृतीचा वापर करत वेगवेगळे सिंहासन तयार करण्यात आले आहेत.
06/7
गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान
गणपती बाप्पाला विविध रंगाचे धोतर व शाल घालण्यात आली आहे.
07/7
गणेशोत्सव २०२१: विविध रुपात, त्याच जल्लोषात; पुन्हा एकदा बाप्पा मंडपात विराजमान
गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीवर बंधन घालण्यात आल्यानं मुर्तीकारांनी बाप्पाच्या मागे असणारे सिंहासन हे अनोख्या पद्धतीनं सजवलं आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा