जोगश्वरीत अवतरले गणपतीपुळे

 Sham Nagar
जोगश्वरीत अवतरले गणपतीपुळे
जोगश्वरीत अवतरले गणपतीपुळे
जोगश्वरीत अवतरले गणपतीपुळे
See all

जोगेश्वरी - येथील नवरात्रौत्सवात रत्नागिरीतील गणपतीपुळेचा देखावा साकारण्यात आला आहे. बालगणेश शैक्षणिक, सांस्कृतिक मंडळ, सार्वजनिक नवरात्रौत्सव ,गणेशनगर,जोगेश्वरी (प.) या मंडळाने हा भव्य देखावा साकारला आहे.

"1985 साली स्थापन झालेल्या या मंडळाचे हे 32 वे वर्ष आहे. या मंडळामार्फत आरोग्य शिबीर, क्रिकेट,कॅरम स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू ,होम मिनिस्टर,जेष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थीचे गुणगौरव तसेच गुडीपाडवा शोभा यात्रा असे अनेक सार्वजनिक कार्यक्रम राबवले जातात", अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना उपशाखाप्रमुख रमाकांत चव्हाण यांनी दिली.

Loading Comments