पुढच्या वर्षी लवकर या !

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन झालं. सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मुंबईकरांनी समुद्र किनारी गर्दी केली होती. दादर चौपाटीवर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पोलीस आणि मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आल्या होत्या. किर्ती महाविद्यालायचे एनएसएसचे 50 हून अधिक विद्यार्थीही स्वयंसेवक म्हणून तैनात होते.  

Loading Comments