सौर दिव्यांनी उजळले मंदिर

 Goregaon
सौर दिव्यांनी उजळले मंदिर
सौर दिव्यांनी उजळले मंदिर
See all

गोरेगाव - गोरेगाव पुर्व आरे यूनिट नंबर 22 मधील तपेश्वर महादेव मंदिरात सौर ऊर्जवरील सौर दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे अंधारात असलेले मंदिर प्रकाशमय झाले आहे.१९७१ पासून तपेश्वर महादेव मंदिर अंधारात होते. स्थानिक नागरीक आरे कडे १५ वर्षा पासुन लाईटची मागणी करत होते, मात्र आरेने त्यांना लाईट देण्यास नाकरले. युवा सेनेच्या माध्यमातून मंदिरात सैर ऊर्जचेे १५ दिवे लावण्यात आले. त्यामुळे मंदिरात भक्त रात्री ही दर्शन घेऊ शकतात, अशी माहीती युवा सेना संदिप ढवळे यानी दिली.

Loading Comments