मूर्तीकारांची कामे जोरात सुरु

 Mazagaon
मूर्तीकारांची कामे जोरात सुरु
मूर्तीकारांची कामे जोरात सुरु
मूर्तीकारांची कामे जोरात सुरु
See all

भायखळा - नवरात्रोत्सवाला थोडेच दिवस शिल्लक राहिले आहे. देवी मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांची लगबग सुरु झाली आहे. भायखळामधील रमेश परब चित्र शाळेत देखील असेच चित्र पाहायला मिळत आहे.रमेश परब यांची चित्रशाळा ही भायखळ्यातील सर्वात जुनी मूर्ती घडवणारी चित्रशाळा आहे. या चित्रशाळेला 50 वर्षांचा इतिहास आहे.

Loading Comments