साईबाबा पालखी मिरवणूक

 Ghatkopar
साईबाबा पालखी मिरवणूक
साईबाबा पालखी मिरवणूक
See all

घाटकोपर - घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमधील श्री उम्ब्रेश्वर साईनाथ मंदिरच्या वतीने विजया दशमीनिमित्त साईबाबांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता पालखी निघेल.

श्री उम्ब्रेश्वर साईनाथ मंदिराचे यंदाचे २८ वे वर्षे आहे. साईबाबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे  ५ वाजता काकड आरती, सकाळी ५.३० वाजता श्रींचा अभिषेक, भूपाळी सकाळी ६ वाजता आणि दुपारी २ वाजता मध्यान्ह आरती असे कार्यक्रम होणार आहेत.

Loading Comments