Advertisement

भ्रष्टाचाराला जाळणारी होळी


भ्रष्टाचाराला जाळणारी होळी
SHARES

शीव - सायन कोळीवाडा सरदारनगर येथे या वेळी भ्रष्टाचार मुक्तीचा संदेश देणारी होळी उभारण्यात आली आहे. आशिष कुचेकर आणि अमर कुचेकर या दोन भावांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सामाजिक संदेश देणारी होळी उभारलीय.

ओम साई आर्ट या कला केंद्राच्या वतीने त्यांनी अनेक मूर्ती साकारल्या आहेत. गेल्या 8 वर्षांपासून वेगवेगळ्या अशा थीमवर ते होळी साकारतात. तर, नुकत्याच झालेल्या नोटबंदीच्या निर्णयावरून खरंच देश भ्रष्टाचार मुक्त होईल, अशीच प्रार्थना या वेळी आशिष कुचेकर यांनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा