Advertisement

चेंबूरमध्ये देवीच्या विसर्जनाला सुरुवात


चेंबूरमध्ये देवीच्या विसर्जनाला सुरुवात
SHARES

चेंबूर - नवरात्रीनंतर मंगळवारी दसऱ्याला सार्वजनिक उत्सव मंडळांच्या देवींच्या मूर्तींचे विसर्जन दुपारपासून सुरू झालं. चरई तलाव हा चेंबूरमधील गणपती आणि देवी विसर्जनासाठी एकमेव तलाव आहे. त्यामुळे तिथे नेहमीच मोठी गर्दी असते. मंगळवारीदेखील मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. तसंच महापालिका आणि संबंधित यंत्रणाही सज्ज आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement