कंदील गल्ली उजळली

 Mahim Railway Station
कंदील गल्ली उजळली
कंदील गल्ली उजळली
कंदील गल्ली उजळली
कंदील गल्ली उजळली
कंदील गल्ली उजळली
See all

माहिम- माहिमच्या सिटी लाइट चित्रपटगृहाजवळ असलेली गल्ली सध्या उजळलीय ती वेगवेगळ्या रंगीबेरंगी कंदिलांनी. या परिसरात राहणारे रहिवासी कितेक पिढ्या इथं कंदिल विक्री करतायेत. प्रत्येक घरात किमान 100 ते 150 कंदिल बनवले जातात. पारंपरिक कागदी आकाश कंदिलांची किंमत 450 ते 500 रुपयांच्या घरात आहे. पाकळ्यांच्या कंदिलांची किंमत 100 ते 150 रुपयांपर्यंत आहे. अगदी रात्री बारानंतरही या गल्लीत रोषणाई असते.

Loading Comments