नववर्ष स्वागतासाठी 'बालजल्लोष'

 Mumbai
नववर्ष स्वागतासाठी 'बालजल्लोष'
नववर्ष स्वागतासाठी 'बालजल्लोष'
नववर्ष स्वागतासाठी 'बालजल्लोष'
नववर्ष स्वागतासाठी 'बालजल्लोष'
नववर्ष स्वागतासाठी 'बालजल्लोष'
See all

परळ - भोईवाडा इथल्या मातोश्री बिल्डींग 1 ते 6 च्या पटांगणात समाजसेविका रिया बावकर यांच्या वतीनं बालजल्लोष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी होता. या कार्यक्रमात लहान मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली. या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार कालिदास कोळंबकर यांच्या हस्ते झालं. या वेळी नगरसेवक सुनील मोरे, नगरसेविका पल्लवी मुणगेकर, माजी नगरसेविका प्रेसिला कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात वेगवेगळी खेळणी, आकाश पाळणा, जम्पिंग जॅक, शूटिंग बॉल तसंच बच्चे कंपनीच्या विशेष आवडीचे जादूचे प्रयोगही ठेवण्यात आले होते.

Loading Comments