'या' मुलांचा जीव धोक्यात

 Kurla
'या' मुलांचा जीव धोक्यात
'या' मुलांचा जीव धोक्यात
See all

कुर्ला (प.)- लहान मुलं हाय-वेवर अनेकदा पतंग उडवत असतात. इतकच नाही तर ही मुलं पतंग उडवण्यात इतके मग्न असतात, की ते येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांकडेही लक्ष देत नाहीत. तसंच ते कुठे उभे आहेत याचाही त्यांना भान नसतो. हे लहान मुलांच्या जिवावर बेतू शकतं. वाहनचालक शान शेख याचं म्हणणं आहे की, 'लहान मुलं पतंग उडवताना जर कधी कोणत्या गाडीसमोर येवून अपघात झाल्यास आम्हाला दोषी मानलं जाईल'. त्यामुळं त्यांच्या पालकांनीही याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments