गिरगाव चौपाटीत लंका दहन


गिरगाव चौपाटीत लंका दहन
SHARES

गिरगाव - चर्नी रोड येथील गिरगाव चौपाटीत शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रामलीलेत लंका दहन करण्यात आले. येथे 45 वर्षांपासून प्रत्येक नवरात्रोत्सवात रामलीलेचे आयोजन केले जाते. श्री आदर्श रामलीला समितीच्या वतीने या रामलीलेचे आयोजन केले जाते. नौरात्रोत्सवाच्या कालावधीत नऊ दिवस ही रामलीला सुरू असते. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे प्रतिकात्मक दहन केले जाते. भाविक ही रामलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी करतात.

संबंधित विषय