लाइव्ह थ्रीडी वर्कशॉप

 Dadar
लाइव्ह थ्रीडी वर्कशॉप
लाइव्ह थ्रीडी वर्कशॉप
लाइव्ह थ्रीडी वर्कशॉप
लाइव्ह थ्रीडी वर्कशॉप
लाइव्ह थ्रीडी वर्कशॉप
See all

दादर - दादर मराठा ग्रंथसंग्रहालयात लाईव्ह थ्री डी पुरातन मूर्तींचं वर्कशॉप भरवण्यात आलंय. 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत हे वर्कशॉप आहे. जिज्ञासा आर्टसने या मूर्तीचे वर्कशॉप भरवले असून, यंदाचे त्यांचे 2 रे वर्ष आहे. मूर्तिकार चंद्रा रावल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन बुद्धांच्या लेण्या आणि ऐतिहासिक मूर्तींचा समावेश या वर्कशॉपमध्ये केला गेलाय. इच्छूक उमेदवार या वर्कशॉपमध्ये आपले नाव नोंदवू शकतात. 2 डिसेंबरला या मूर्तींचे प्रदर्शन भरवून त्या विक्रीसाठी ठेवल्या जातील असं आयोजक रितिका देशमुख यांनी सांगितलं.

Loading Comments