• माघी गणेशोत्सवाचे थाटात आगमन
SHARE

गिरगाव - दुसरा कुंभारवाडा सार्वजनिक (माघी) गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशाचे थाटात आगमन केले. गुरुवारी रात्री 8.30 वाजता बाप्पाचे आगमन झाले. दक्षिण मुंबईतील गिरगाव विभागातील कुंभारवाडा हा सहा गल्यांचा परिसर. 1971 मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळातील नवी पिढी दरवर्षी उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा करते. तेसच या उत्सवात लाखो नागरिक सहभागी होतात, असे स्थानिक रहिवासी संजय लिमकर यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या