ख्रिसमस निमित्त फुलला बाजार

 Fort
ख्रिसमस निमित्त फुलला बाजार

क्रॉफर्ड मार्केट - सध्या बाजारात ख्रिसमस निमित्त खरेदीची लगबग सुरुये. त्यात सध्या ख्रिसमस ट्री, ख्रिसमस हॅट, ख्रिसमस सनग्लासेस, पेन्सिलसह अनेक दर्जेदार वस्तू क्रॉफर्ड मार्केटच्या बाजारात दाखल झाल्यात. यामध्ये ख्रिसमस ट्रीची किंमत 50, दारावर लावली जाणारा बेलची किंमत 150 ते 450 पर्यंत आहे. तर ख्रिसमस हॅटची किंमत 20, सनग्लासेस 60, तर ख्रिसमस पेन्सिल 240 रुपयाने विकल्या जात आहेत.

Loading Comments