भेंडीबाजारमध्ये 'ईद-ए-गौसिया'चा उत्साह

 Bhendi Bazaar
भेंडीबाजारमध्ये 'ईद-ए-गौसिया'चा उत्साह
भेंडीबाजारमध्ये 'ईद-ए-गौसिया'चा उत्साह
See all

भेंडीबाजार - मोहम्मद पैगंबरांच्या आठवणीत 10 जानेवारीला ईद-ए-गौसिया या उरुसाचं आयोजन करण्यात आलं होतं. भेंडीबाजार येथून या उरुसाची सुरुवात झाली. या वेळी डॉल्बीसह तीस ट्रक सहभागी झाले होते. दुपारी 5.30 वाजता सुरुवात झालेली मिरवणूक सँडहर्स्टरोड, भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड ते हाजी मोहम्मद इब्राहीम मार्गापर्यंत काढण्यात आली. या उरुसामध्ये 700 हून अधिक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. इझ्म-ए-चिश्तिया कमिटीतर्फे या उरुसाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments