Advertisement

सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाचा अजब निर्णय


SHARES

दादर - दरवर्षी अंगारकी चतुर्थीला सिद्धीविनायक मंदिरात मुंबईकर गर्दी करतात. पण यंदा मंदिरात दर्शनाला गेलेल्या भाविकांना धक्का बसला. यावर्षीपासून मंदिर प्रशासनाने बाप्पाला हार, तुरे आणि श्रीफळ वाहन्यास मनाई केली आहे. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात हार, तुरे घेऊन न जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही भाविकांनी या निर्णयाचे स्वागतही केले. वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असल्याने पोलिसांनी सिद्धीविनायक मंदिरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा