निराधार मुलांना श्रीखंड, पुरीचं वाटप

 Santacruz
निराधार मुलांना श्रीखंड, पुरीचं वाटप
निराधार मुलांना श्रीखंड, पुरीचं वाटप
निराधार मुलांना श्रीखंड, पुरीचं वाटप
See all

सांताक्रूझ - सांताक्रूझ पूर्व हायवेवर रविवारी निराधार बालकांना श्रीखंड आणि पुरी वाटप करण्यात आले. शारद फाऊंडेशन आणि अभिनव फाऊंडेशनच्या वतीनं निराधार बालकांना हे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शारद फाऊंडेशनचे संचालक शेखर बडगे तसंच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments