नवसाला पावणारी परळची भवानी माता

 BMC office building
नवसाला पावणारी परळची भवानी माता
नवसाला पावणारी परळची भवानी माता
See all

परळ - परळ पूर्व कामगार मैदानात गेल्या 65 वर्षांपासून देवीची स्थापना केली जाते. भवानी मातेच्या लौकिकतेची ख्याती मुंबईपूरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे.

या देवीचे व्यवस्थापन दरवर्षी शिवसेना परळ शाखेच्या वतीने करण्यात येते. या शारदीय नवरात्रौत्सव घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत अत्यंत भक्तीभावाने या देवीची पूजा केली जाते. या देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. या मंडळातर्फे भक्तांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते गिरीश तळगावकर, विपिल आबिटकर यांनी सांगितले.

Loading Comments