पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांचे पूजन

 Kandivali
पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांचे पूजन
पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांचे पूजन
पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांचे पूजन
पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांचे पूजन
See all

समतानगर - विजयादशमीनिमित्त कांदिवलीतील समतानगर पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांची पूजा करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेले, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Loading Comments