संदल मिरवणुकीचे आयोजन

 Masjid Bandar
संदल मिरवणुकीचे आयोजन

मस्जिद - मोहम्मद पैगंबरांच्या आठवणी निमित्त बाझम-ए-आशिकान रसुल कमिटीच्या वतीने मोहम्मद पैगंबरांच्या संदल मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मिरवणूक मोहम्मद अली रोड, क्रॉफर्ड मार्केट आणि नागदेवी स्ट्रीट इथून काढण्यात आली. या मिरवणुकीत 300 मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

Loading Comments