चेंबूरमध्ये साई पालखीचे आयोजन

 Chembur
चेंबूरमध्ये साई पालखीचे आयोजन
चेंबूरमध्ये साई पालखीचे आयोजन
चेंबूरमध्ये साई पालखीचे आयोजन
See all

कोकणनगर - दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील रविवारी चेंबूर मधील कोकणनगर येथे साई पालखीचे आयोजन करण्यात आले होते. येथील भक्तांकडून दिवाळी दरम्यान लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या पालखीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सकाळी 11 वाजता ही पालखी कोकणनगर येथून वाजत गाजत निघाली. त्यानंतर 2 वाजण्याच्या सुमारास शिगवण चाळ परिसरात या पालखीचा समारोप झाला.

Loading Comments