शिवमुद्रा प्रतिष्ठांनची पोलिसांसोबत दिवाळी

 wadala
शिवमुद्रा प्रतिष्ठांनची पोलिसांसोबत दिवाळी
शिवमुद्रा प्रतिष्ठांनची पोलिसांसोबत दिवाळी
शिवमुद्रा प्रतिष्ठांनची पोलिसांसोबत दिवाळी
See all

वडाळा - शिवमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांनी यंदाची दिवाळी पोलिसांसोबत साजरी केली. सर्वांच्याच घरात दिवाळी साजरी होत असताना आपले मुंबई पोलीस सतर्क राहून आपलं संरक्षण करत असतात. त्यांनाही हि दिवाळी अनुभवता यावी यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने वडाळा पोलीस ठाणे, वडाळा वाहतूक पोलिसात असलेल्या पोलीस पदाधिकारी व कर्मचारी वर्गास दिवाळीच्या शुभेच्छा व मिठाई वाटण्यात आली.

Loading Comments