घरगुती वस्तूंचं प्रदर्शन

 Pali Hill
घरगुती वस्तूंचं प्रदर्शन
घरगुती वस्तूंचं प्रदर्शन
घरगुती वस्तूंचं प्रदर्शन
घरगुती वस्तूंचं प्रदर्शन
घरगुती वस्तूंचं प्रदर्शन
See all

वांद्रे - वांद्रे संकुलमध्ये घरगुती वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलंय. १४ ते २३ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. घर सजवण्यासाठी लागणाऱ्या सर्व आकर्षिक वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत . प्रदर्शनात स्वतःच्या हाताने मातीच्या वस्तू बनवणारा कुंभार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रदर्शनाला अवघे तीन दिवस झाले असून चांगलाच प्रतिसाद मिळालाय. 

Loading Comments