माऊंट मेरीची पद यात्रा

Bandra west
माऊंट मेरीची पद यात्रा
माऊंट मेरीची पद यात्रा
माऊंट मेरीची पद यात्रा
See all
मुंबई  -  

वांद्रे - ख्रिस्ती बांधवाच्या वतीने शनिवारी मध्यरात्री क्रॉस रोड ते माऊंट मेरी पद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतला होता. या पदयात्रेत महिलांचा ही मोठ्या प्रमाणात समावेश होता. दरवर्षी 25 मार्चला ही पदयात्रा काढली जाते. 

मुंबईसह पुणे आणि दिल्ली ख्रिस्ती बांधव या पदयात्रेत सहभाग घेतात. असं म्हणतात की या पदयात्रेतून ख्रिस्ती बांधवांना त्यांच्या पापातून मुक्ती मिळते. तसंच जेरुसलेममध्ये येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढवण्यासाठी जेव्हा घेऊन जात होते त्या दुखाच्या आठवणीत सहभागी होण्यासाठी ही पदयात्रा काढली जाते, असंही सांगितलं जातं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.